*हेडलाईन्स*
*गुरुवार,१४ एप्रिल २०२२*
१.आनंदवार्ता! यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर https://bit.ly/3KDN3Hg महाराष्ट्रात कसे असेल पाऊसमान? https://bit.ly/3M7wfZo
२.. ‘दिलासा’ घोटाळा हा न्याय व्यवस्थेला लागलेला डाग तर विशिष्ट पक्षातल्या नेत्यांनाच जामीन का मिळतो? संजय राऊतांचा सवाल https://bit.ly/3KI9ATv
३. धडाधड 14 ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल https://bit.ly/3xsYoWR इंदूमील स्मारकासाठी पंतप्रधान मोदींनी एका झटक्यात 2 हजार 300 कोटींची जागा दिली… : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3JUDpPz इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले… https://bit.ly/3uIFJ7T
४. ‘दलित असल्यामुळे मला सापत्न वागणूक’, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे यांची खंत https://bit.ly/3Mag5yN
५. ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी नागपुरातून अटक केलेल्या संदीप गोडबोले याला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, अॅड. सदावर्ते यांच्यासोबत फोनवरुन झालेल्या संभाषणामुळे अटक https://bit.ly/3uCMaZX शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण; ताब्यात घेतलेल्या दोघांमधील खळबळजनक संवादाची क्लिप हाती https://bit.ly/3EhOSYe गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार… https://bit.ly/3uE4u51
६.. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, तेढ निर्माण करणारं ‘ते’ वक्तव्य भोवलं https://bit.ly/3JF3r99
७. धक्कादायक! एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 82 लाख रूपयांची रक्कम घेऊन चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू https://bit.ly/38Sr7dx
८. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 818 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3KJlD2O राज्यात बुधवारी 124 रुग्णांची नोंद तर 113 कोरोनामुक्त https://bit.ly/3EcosXH
९. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने https://bit.ly/3KPGrpy हार्दिक पांड्या राजस्थानची डोकेदुखी वाढवणार, पाहा आकडे काय सांगतात https://bit.ly/3EboG1n
१०. Alia Ranbir Wedding सात जन्माची ही साथ… आलिया-रणबीरचा विवाहसोहळा संपन्न, नवदाम्पत्याची पहिली झलक ‘माझा’च्या कॅमेऱ्यात कैद https://bit.ly/3OnDsa3
*स्पेशल*
१.विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरण : मूर्तींना पुन्हा लेपन होणार, मंदिर समितीला सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागणार https://bit.ly/38SrYef
२.Raju Shetti : भारनियमन केवळ शेतकऱ्यांसाठीच; हे थांबवलं नाही तर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा https://bit.ly/3OeHTUc
३.IPL 2022 : पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल, खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह महागात, दारुच्या नशेत बायो बबलचा भंग https://bit.ly/3OnzgHl
४.पाच वेळच्या आयपीएल विजेत्याचा फ्लॉप शो, मुंबईच्या पाच पराभवाचं नेमकं कारण काय?
https://bit.ly/3xsbtja पलटवार करण्यात तरबेज, मात्र आता पाच पराभवानंतर मुंबई इंडियन्सला किती संधी? https://bit.ly/37bKiyF
५.Rickshaw beauty compition : सौंदर्य स्पर्धा त्याही रिक्षांच्या! सोबतीला भन्नाट स्टंटही; पंढरपुरातील स्पर्धेची सर्वत्र चर्चा https://bit.ly/37jVLMv
