News – 4 July 2021

हेडलाईन्स
गुरुवार,८ जुलै २०२१

१.सोलापूर मराठा आक्रोश मोर्चा : कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा, नरेंद्र पाटील म्हणाले, पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढणार https://bit.ly/3he48et

२.कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतरही 16 टक्के लोकांमध्ये Delta Variant विरोधात अॅन्टिबॉडी नाही, ICMR चा खुलासा https://bit.ly/3dJvrLP Covaxin डीलची चौकशी करा, ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राष्ट्रपती बोलसोनारो यांच्या समोरील अडचणी वाढल्या https://bit.ly/3jIoU7F

३.हवामान बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम; सोयाबीन, कापूस, गहू आणि हरभऱ्याचे मोठे नुकसान, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजचा अहवाल https://bit.ly/3qSRuVK

४.देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासांमध्ये 43 हजार कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3wfXmJM राज्यात शनिवारी 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद, मालेगावात शून्य तर कोल्हापुरात सर्वाधिक https://bit.ly/3xkAQk0

५.Maharashtra Monsoon Session: दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची उद्यापासून रणधुमाळी, ‘या’ मुद्द्यावरुन वादळी ठरणार अधिवेशन! https://bit.ly/3wes0mv विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह https://bit.ly/3qLxwvN

६.शेतकरी पुत्रांची जिद्द, तीन सख्खे भाऊ बनले अधिकारी, नांदेडमधील अर्धापुर तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र https://bit.ly/3jOxhyy

७.’MPSC मायाजाल’ म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची पुण्यात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण https://bit.ly/3wgbt1u एमपीएससीचा ढिसाळपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय? https://bit.ly/3ykZm4H

८.कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीची मागणी https://bit.ly/2VaHWK1

९.चौकशीसाठी आणलेला मुलगा निघाली मुलगी! भिवंडीतील प्रकार, पोलिसही चक्रावले, स्वतःच्या रक्षणासाठी ‘ती’ बनली मुलगा! https://bit.ly/3hAEpfk

१०.Philippine Plane Crash: फिलिपिन्समध्ये लष्कराचं सी-130 विमान क्रॅश; 40 जणांना वाचविण्यात यश https://bit.ly/3yg9ZFU

स्पेशल

प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? ‘भोंगा’ चित्रपट 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार https://bit.ly/369Pbnp

धुळ्यामधील दोन तरुणांची कमाल, अत्याधुनिक वेबसाईट निर्माण करून शाळेचं काम केलं सोपं https://bit.ly/3jOxfqq

Petrol Diesel Rate Today : पेट्रोलच्या किमती आज पुन्हा कडाडल्या; डिझेलच्या दरातही वाढ, तुमच्या शहरांतील दर काय? https://bit.ly/3xj06Ho

Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर https://bit.ly/3jHX5N8

Best Selling Car : ह्युंडाई क्रेटाला मागे टाकत Maruti Suzukiची ही कार ठरली अव्वल, जूनमध्ये सर्वाधिक विक्री https://bit.ly/3hfIO8L

Flying Camera Smartphone : काय सांगता? आता स्मार्टफोनमध्ये ड्रोन कॅमेरा; ‘या’ कंपनीनं रजिस्टर केलं पेटंट https://bit.ly/3dHmSkz

1 thought on “News – 4 July 2021”

Leave a Reply to Nilesh Gupte Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *